ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - वेन आकृती
बहुतांश गीतार वादक दाढीवाले पुरुष आहेत. जर A हे वर्तुळ सर्व पुरुषांचे, B हे वर्तुळ दाढीवाल्या पुरुषांचे आणि C हे वर्तुळ सर्व गीतार वादक पुरुषांचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्यांचे एकमेकांशी संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती?
a :
b :
c :
d :
Explanation :

उदाहरणात दिल्याप्रमाणे, A = सर्व पुरुष, B = दाढीवाले पुरुष, C = गीतारवादक पुरुष येथे दाढीवाले पुरुष हे गीतार वादक पुरुष असू शकतात.तसेच गीतारवादक पुरुषांना दाढी असू शकते. याचाच अर्थ हे दोन घटक अंशतः परस्पर संबंधित आहेत. म्हणजेच B आणि C वर्तुळे एकमेकांना छेदतात. आता दाढीवाले पुरुष व गिटार वादक पुरुष हे दोन्ही मिळून पुरुषच आहेत. म्हणून B आणि C ही दोन्ही वर्तुळे A ( सर्व पुरुष) या एकाच वर्तुळात समाविष्ट असणार. 
INSTALL APP