📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / गणित / भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार

खालील  आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?

A
    
समभुज त्रिकोण
B
    
समद्विभुज त्रिकोण 
C
    
विषमभुज त्रिकोण
D
    
काटकोन त्रिकोण
Explaination

खालीलपैकी चुकीचे विधान शोधा

A
    
त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत
B
    
त्रिकोणाला तीन बाजू आहेत
C
    
त्रिकोणाला सहा कोन आहेत
D
    
त्रिकोणाच्या सर्व बाजू जोडल्याने त्रिकोणाची परिमिती होती 
Explaination
Whats New