Scholarship Exam Preparation App
इयत्ता ३ - (
गणित
)
भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
खालील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?
a :
समभुज त्रिकोण
b :
समद्विभुज त्रिकोण
c :
विषमभुज त्रिकोण
d :
काटकोन त्रिकोण
Explanation :
ज्या त्रिकोणाच्या फक्त दोन बाजू समान असतात, त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात
INSTALL APP