कूटप्रश्न - दिशा
जर अमृता पूर्वेकडे तोंड करून उभी असेल, तर तिच्या उजव्या हाताच्या विरुद्ध दिशा कोणती?
A
उत्तर
B
दक्षिण
C
पूर्व
D
पश्चिम
जर कविता उत्तरेकडे तोंड करून उभी असेल, तर तिच्या डाव्या हाताच्या विरुद्ध दिशा कोणती?
A
पूर्व
B
पश्चिम
C
उत्तर
D
दक्षिण