📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - रांगेतील स्थान
कूटप्रश्न - रांगेतील स्थान

एका रांगेत एकूण 25 मुले आहेत. शेवटून 5 व्या क्रमांकावर अमित आहे, तर त्याचा पुढून क्रमांक कितवा?

A
    
20
B
    
21
C
    
19
D
    
22
Explaination

प्रतीक एका रांगेत उभा आहे. त्याच्या पुढे 12 मुले आहेत आणि तो रांगेत शेवटचा आहे. रांगेत एकूण किती मुले आहेत?

A
    
12
B
    
13
C
    
11
D
    
14
Explaination
Whats New