ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - दिशा
जर कविता उत्तरेकडे तोंड करून उभी असेल, तर तिच्या डाव्या हाताच्या विरुद्ध दिशा कोणती?
a :
पूर्व
b :
पश्चिम
c :
उत्तर
d :
दक्षिण
Explanation :
तोंड उत्तर → डावा हात पश्चिम. त्याच्या विरुद्ध दिशा = पूर्व.
INSTALL APP