📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / गणित / दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन
दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन

दुपारचे 12 वाजले की त्याला आपण काय म्हणतो?

A
    
मध्यरात्र
B
    
मध्यान्ह
C
    
सकाळ
D
    
सायंकाळ
Explaination

एका वर्षात किती आठवडे असतात (साधारणपणे)?

A
    
40
B
    
48
C
    
52
D
    
60
Explaination
Whats New