ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (गणित )
दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - कालमापन
दुपारचे 12 वाजले की त्याला आपण काय म्हणतो?
a :
मध्यरात्र
b :
मध्यान्ह
c :
सकाळ
d :
सायंकाळ
Explanation :
दुपारच्या 12 वाजण्याच्या वेळेला मध्यान्ह म्हणतात.
INSTALL APP