📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / बुद्धिमत्ता चाचणी / तर्कसंगती व अनुमान - भाषिक (तुलना, विश्लेषण, वय, शब्दक्रम बदल)
तर्कसंगती व अनुमान - भाषिक (तुलना, विश्लेषण, वय, शब्दक्रम बदल)

सफरचंद हे पेरू पेक्षा जड आहे, पण कलिंगडापेक्षा हलके आहे. तर सर्वात जड फळ कोणते?

A
    
सफरचंद
B
    
पेरू
C
    
कलिंगड
D
    
कलिंगड व पेरू
Explaination

जिराफ हा उंटापेक्षा उंच आहे. उंट हा घोड्यापेक्षा उंच आहे. तर सर्वात बुटका प्राणी कोणता?

A
    
जिराफ
B
    
उंट
C
    
घोडा
D
    
माकड
Explaination
Whats New