Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
तर्कसंगती व अनुमान - भाषिक (तुलना, विश्लेषण, वय, शब्दक्रम बदल)
जिराफ हा उंटापेक्षा उंच आहे. उंट हा घोड्यापेक्षा उंच आहे. तर सर्वात बुटका प्राणी कोणता?
a :
जिराफ
b :
उंट
c :
घोडा
d :
माकड
Explanation :
क्रम: जिराफ > उंट > घोडा.
INSTALL APP