आकलन - संख्यामालिका
(37, 36, 26, 36, 49, 43, 37) या संख्यामालिकेत कोणती संख्या दोन वेळा आली आहे?
(अ) 36 (ब) 26 (क) 37
(अ) 36 (ब) 26 (क) 37
A
फक्त (अ)
B
फक्त (क)
C
फक्त (अ) व (क)
D
फक्त (ब)
(7, 8, 3, 4, 5, 8, 7, 2, 3, 8, 7, 5, 8, 4) या अंकमालेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे?
A
7
B
8
C
3
D
4