ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (बुद्धिमत्ता चाचणी )
आकलन - संख्यामालिका
(7, 8, 3, 4, 5, 8, 7, 2, 3, 8, 7, 5, 8, 4) या अंकमालेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे?
a :
7
b :
8
c :
3
d :
4
Explanation :
8 हा अंक एकूण 4 वेळा आला आहे, जो इतर अंकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
INSTALL APP