मराठी माध्यम / गणित / बीजगणित - बैजिक पदावली व समीकरण
बीजगणित - बैजिक पदावली व समीकरण

एका वर्गात मुलांची संख्या मुलींपेक्षा 5 ने जास्त आहे. मुली 15 असतील तर मुलांची संख्या किती?

A
18
B
19
C
20
D
21
स्पष्टीकरण

एका संख्येच्या चौपट संख्येतून 8 वजा केल्यावर उत्तर 32 येते. ती संख्या शोधा.

A
8
B
9
C
10
D
11
स्पष्टीकरण