मराठी माध्यम / गणित / भूमिती - त्रिमितीय आकार
भूमिती - त्रिमितीय आकार

एका त्रिकोणी सुचीला  एकूण किती शिरोबिंदू असतात?

A
3
B
4
C
6
D
5
स्पष्टीकरण

या चित्रातील आकाराला किती 'वर्तुळाकार कडा' (Circular Edges) आहेत?


A
0
B
1
C
2
D
3
स्पष्टीकरण