मराठी माध्यम / गणित / भूमिती - भूमितीचे मूलभूत संज्ञा
भूमिती - भूमितीचे मूलभूत संज्ञा

दोन रेषा एका बिंदूवर छेदतात तर त्याला काय म्हणतात?

A
समांतर रेषा
B
छेदणाऱ्या रेषा
C
लंब रेषा
D
किरण
स्पष्टीकरण

एका त्रिकोणातील बाह्य कोन हा कोणाच्या बेरजेस समान असतो?

A
उर्वरित दोन अंतर्गत कोनांच्या बेरजेस
B
शेजारच्या कोनास
C
180°
D
90°
स्पष्टीकरण