मराठी माध्यम / गणित / संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत
संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत

12345 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत काय?

A
3
B
30
C
300
D
3000
स्पष्टीकरण

1 ते 100 दरम्यान किती सम संयुक्त संख्या आहेत?

A
49
B
50
C
48
D
47
स्पष्टीकरण