मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -समूहदर्शक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -समूहदर्शक शब्द

‘फुले’ या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द कोणता?

A
गुच्छ
B
थवा
C
कळप
D
तांडा
स्पष्टीकरण

‘प्रवासी’ या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द कोणता?

A
तांडा
B
थवा
C
कळप
D
घड
स्पष्टीकरण