मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दसमूहाबद्दल एक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दसमूहाबद्दल एक शब्द

‘ज्याला विसर पडणार नाही असा’ या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?

A
अविस्मरणीय
B
अवर्णनीय
C
अज्ञात
D
अनुगमन
स्पष्टीकरण

'पाण्यात राहणारे प्राणी' म्हणजे कोण?

A
भूचर
B
खेचर
C
जलचर
D
उभयचर
स्पष्टीकरण