वर्गीकरण - संख्या

खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? (4, 8, 12, 14)

A
4
B
8
C
12
D
14
स्पष्टीकरण

पुढील गटात न बसणारी संख्या ओळखा: 2, 4, 6, 7

A
2
B
4
C
6
D
7
स्पष्टीकरण