मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द
वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द

पुढील गटात न बसणारा शब्द ओळखा: काकडी, मुळा, गाजर, आंबा

A
काकडी
B
मुळा
C
गाजर
D
आंबा
स्पष्टीकरण

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? (दूध, पाणी, चहा, दगड)

A
दूध
B
पाणी
C
चहा
D
दगड
स्पष्टीकरण