📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / गणित / मापन - घनफळ व पृष्ठफळ
मापन - घनफळ व पृष्ठफळ

एका घनाचे घनफळ 512 घनसेमी आहे. त्याची बाजू किती?

A
    
8
B
    
6
C
    
10
D
    
9
Explaination

एका पाण्याच्या टाकीची लांबी 4 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे. टाकीत किती घनमीटर पाणी मावेल?

A
    
24
B
    
20
C
    
18
D
    
30
Explaination
Whats New