Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
गणित
)
मापन - घनफळ व पृष्ठफळ
एका पाण्याच्या टाकीची लांबी 4 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे. टाकीत किती घनमीटर पाणी मावेल?
a :
24
b :
20
c :
18
d :
30
Explanation :
घनफळ = 4×3×2 = 24 घनमीटर.
INSTALL APP