📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / गणित / संख्यांवरील क्रिया - सरासरी
संख्यांवरील क्रिया - सरासरी

4 संख्यांची सरासरी 25 आहे. पाचवी संख्या जोडल्यावर सरासरी 30 झाली. पाचवी संख्या किती?

A
    
50
B
    
45
C
    
55
D
    
60
Explaination

एका संघाची 5 सामन्यांतील सरासरी 48 आहे. शेवटच्या सामन्याशिवाय पहिल्या 4 सामन्यांची सरासरी 50 आहे. शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?

A
    
40
B
    
42
C
    
38
D
    
45
Explaination
Whats New