ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (गणित )
संख्यांवरील क्रिया - सरासरी
4 संख्यांची सरासरी 25 आहे. पाचवी संख्या जोडल्यावर सरासरी 30 झाली. पाचवी संख्या किती?
a :
50
b :
45
c :
55
d :
60
Explanation :
4×25=100 ⇒ 5×30=150 ⇒ फरक=50
INSTALL APP