संख्यांवरील क्रिया - पूर्णांक संख्यांवरील क्रिया
तीन क्रमवार संख्यांचा गुणाकार 60 आहे. त्या संख्यांपैकी मधली संख्या कोणती?
A
3
B
4
C
5
D
6