📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / गणित / संख्यांवरील क्रिया - महत्तम सामाईक विभाजक (मसावी) आणि लघुत्तम सामाईक विभाज्य (लसावी)
संख्यांवरील क्रिया - महत्तम सामाईक विभाजक (मसावी) आणि लघुत्तम सामाईक विभाज्य (लसावी)

एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?

A
    
त्या संख्येस 12 ने भाग जातो.
B
    
त्या संख्येस 6 ने भाग जातो.
C
    
त्या संख्येस 10 ने भाग जातो.
D
    
त्या संख्येस 15 ने भाग जातो.
Explaination

84 व 90 यांचा ल.सा.वि. किती?

A
    
180
B
    
360
C
    
420
D
    
840
Explaination
Whats New