📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / बुद्धिमत्ता चाचणी / आकलन - इंग्रजी अक्षरमाला
आकलन - इंग्रजी अक्षरमाला

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y अक्षरमालेत M च्या डावीकडे जेवढी अक्षरे आहेत, तेवढीच अक्षरे कोणत्या अक्षराच्या उजवीकडे आहेत?

A
    
M
B
    
N
C
    
L
D
    
O
Explaination

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y जर अक्षरमालेतील फक्त विषम (Odd) क्रमांकाची अक्षरे काढली, तर उरलेल्या मालेत उजवीकडून 4 थे अक्षर कोणते येईल?

A
    
R
B
    
T
C
    
P
D
    
V
Explaination
Whats New