ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (बुद्धिमत्ता चाचणी )
आकलन - इंग्रजी अक्षरमाला
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y जर अक्षरमालेतील फक्त विषम (Odd) क्रमांकाची अक्षरे काढली, तर उरलेल्या मालेत उजवीकडून 4 थे अक्षर कोणते येईल?
a :
R
b :
T
c :
P
d :
V
Explanation :
सम क्रमांकाची अक्षरे: B, D, F, H, J, L, N, P, R, T, V, X. उजवीकडून 4 थे अक्षर R येईल.
INSTALL APP