📢
मराठी माध्यम / इयत्ता ६ / बुद्धिमत्ता चाचणी / तर्क व अनुमान - भाषिक (शाब्दिक)
तर्क व अनुमान - भाषिक (शाब्दिक)

K हा L चा वडील आहे. L ही M ची बहीण आहे. तर K चे M शी नाते काय?

A
    
वडील (10 वर्ष)
B
    
काका (12 वर्ष)
C
    
मामा (8 वर्ष)
D
    
आजोबा (15 वर्ष)
Explaination

K ही L ची मुलगी आहे. L हा M चा भाऊ आहे. M ही N ची आई आहे. तर K चे N शी नाते काय?

A
    
मावस बहीण (10 वर्ष)
B
    
चुलत बहीण (12 वर्ष)
C
    
मुलगी (8 वर्ष)
D
    
नात (15 वर्ष)
Explaination
Whats New