Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
तर्क व अनुमान - भाषिक (शाब्दिक)
K हा L चा वडील आहे. L ही M ची बहीण आहे. तर K चे M शी नाते काय?
a :
वडील (10 वर्ष)
b :
काका (12 वर्ष)
c :
मामा (8 वर्ष)
d :
आजोबा (15 वर्ष)
Explanation :
L ही M ची बहीण आहे म्हणजे दोघांचे वडील समान. K हा L चा वडील आहे, त्यामुळे तोच M चा वडील ठरतो.
INSTALL APP