भूमिती - क्षेत्रफळ
4 सेमी बाजू असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
A
8 चौ.सेमी
B
12 चौ.सेमी
C
16 चौ.सेमी
D
20 चौ.सेमी
एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?
A
120 चौ.सेमी
B
132 चौ.सेमी
C
144 चौ.सेमी
D
150 चौ.सेमी