📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / गणित / भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे
भूमिती - इष्टिकाचिती, घन - शिरोबिंदू, कडा व पृष्ठे

इष्टिकाचितीला एकूण किती पृष्ठे (Faces) असतात?

A
    
4
B
    
6
C
    
8
D
    
12
Explaination

खालील आकृतीत कडा किती आहेत ?

A
    
12
B
    
8
C
    
16
D
    
4
Explaination
Whats New