संख्यांवरील क्रिया - संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य
संख्या 24 ची अवयव कोणती आहेत?
A
1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24
B
1, 2, 4, 6, 12
C
1, 3, 4, 6, 12, 24
D
1, 2, 3, 6, 12