📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार

'कंठस्नान घालणे' म्हणजे काय?

A
    
अंघोळ घालणे
B
    
पाणी पाजणे
C
    
ठार मारणे
D
    
गळा साफ करणे
Explaination

'धीर सुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

A
    
हिंमत हरणे
B
    
शक्ती मिळणे
C
    
धावणे
D
    
जोरात ओरडणे
Explaination
Whats New