ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार
'कंठस्नान घालणे' म्हणजे काय?
a :
अंघोळ घालणे
b :
पाणी पाजणे
c :
ठार मारणे
d :
गळा साफ करणे
Explanation :
शत्रूला युद्धात मारून टाकणे याला 'कंठस्नान घालणे' म्हणतात.
INSTALL APP