📢
मराठी माध्यम / इयत्ता ३ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - काळ
कार्यात्मक व्याकरण - काळ

`सूर्य रोज उगवतो.` हा कोणता काळ आहे?

A
    
भूतकाळ
B
    
वर्तमानकाळ
C
    
भविष्यकाळ
D
    
अपूर्ण काळ
Explaination

पुढीलपैकी चुकीचा काळ असलेली जोडी ओळखा.

A
    
खातो - वर्तमान
B
    
खाल्ला - भूत
C
    
खाईल - भविष्य
D
    
खात आहे - भूत
Explaination
Whats New