Scholarship Exam Preparation App
इयत्ता ३ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - काळ
पुढीलपैकी चुकीचा काळ असलेली जोडी ओळखा.
a :
खातो - वर्तमान
b :
खाल्ला - भूत
c :
खाईल - भविष्य
d :
खात आहे - भूत
Explanation :
खात आहे हा वर्तमानकाळ आहे, भूतकाळ नाही.
INSTALL APP