वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे - वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न

गारवा डेअरी चे ब्रीदवाक्य कोणते आहे?
A
शुद्धता हीच आमची खात्री !
B
झाडे लावा झाडे जगवा
C
हरत भारत
D
सुदृढ प्राणी

जाहिरात कशाबद्दल आहे ?
A
पुस्तके भेट देणे.
B
प्रकाशकांला लिहिणे
C
मित्रांना बोलावणे.
D
कवितांचे भित्तीपत्रक