📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / गणित / भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.
भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.

पेन्सिल उतरणीवरून घरंगळत खाली येते, कारण पेन्सिलचा आकार _______ असतो.

A
    
इष्टिकाचिती
B
    
दंडगोलाकार
C
    
शंकू
D
    
त्रिकोणी
Explaination

जर एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग खडबडीत असेल तर काय होईल?

A
    
ती वेगाने घसरेल
B
    
ती घसरताना अडथळा येईल
C
    
ती घरंगळेल
D
    
काहीच होणार नाही
Explaination
Whats New