📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / गणित / संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)
संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे (बेरीज, वजाबाकी, गुणाकार.)

रामकडे 4 चेंडू आहेत. त्याला अजून 3 चेंडू मिळाले. एकूण किती चेंडू झाले?

A
    
6
B
    
7
C
    
8
D
    
5
Explaination

मीनाकडे 14 फुगे आहेत. तिने 4 दिले. किती उरले?

A
    
10
B
    
9
C
    
8
D
    
11
Explaination
Whats New