📢
मराठी माध्यम / इयत्ता २ / बुद्धिमत्ता चाचणी / सांकेतिक भाषा - अक्षरे
सांकेतिक भाषा - अक्षरे

जर 'सफरचंदाला' 'बटाटा' म्हटले आणि 'बटाट्याला' 'कांदा' म्हटले, तर फळ कोणते?

A
    
सफरचंद
B
    
कांदा
C
    
बटाटा
D
    
आंबा
Explaination

जर हाताला पाय म्हणाले , हाताला  कान म्हटले आपण चालायला कोणाचा वापर करतो?

A
    
हात
B
    
डोळा
C
    
पाय
D
    
तोंड
Explaination
Whats New