कूटप्रश्न - दिनदर्शिका
जर 1 जानेवारी शुक्रवार असेल तर 31 जानेवारी कोणता दिवस असेल?
A
रविवार
B
सोमवार
C
मंगळवार
D
बुधवार