मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -भाषा विषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -भाषा विषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न

‘संत ज्ञानेश्वर’ यांचे पूर्ण नाव काय?

A
ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी
B
ज्ञानदेव माउली
C
ज्ञानदेव तुकाराम
D
ज्ञानदेव रामचंद्र
स्पष्टीकरण

‘साने गुरुजी’ कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध?

A
भावकथा
B
नाटक
C
कादंबरी
D
कविता
स्पष्टीकरण