मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - जोडशब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - जोडशब्द

‘दिवस’ या शब्दाचा योग्य जोडशब्द ओळखा.

A
रात्र
B
संध्याकाळ
C
दुपार
D
प्रभात
स्पष्टीकरण

खालीलपैकी 'केरकचरा' या शब्दासाठी योग्य जोडशब्द निवडा.

A
केर-भाजी
B
केर-पाणी
C
केर-कचरा
D
केर-कवाडा
स्पष्टीकरण