मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे
कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे

'तू कुठे गेला होतास' या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल?

A
पूर्णविराम
B
प्रश्नचिन्ह
C
उद्गारचिन्ह
D
स्वल्पविराम
स्पष्टीकरण

वाक्य पूर्ण झाले हे कशावरून समजते?

A
प्रश्नचिन्हावरून
B
पूर्णविरामावरून
C
स्वल्पविरामावरून
D
शब्दावरून
स्पष्टीकरण