मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती
कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती

पुढीलपैकी `नाम` असलेला शब्द ओळखा.

A
धावणे
B
शाळा
C
तो
D
हळू
स्पष्टीकरण

पुढीलपैकी `क्रियाविशेषण` ओळखा.

A
हळू
B
पेन
C
तो
D
आहे
स्पष्टीकरण