मराठी माध्यम / मराठी / शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - पिल्लुदर्शक शब्द
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - पिल्लुदर्शक शब्द

घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?

A
शिंगरू
B
वासरू
C
कोकरू
D
करडू
स्पष्टीकरण

कोल्ह्याच्या पिल्लाला काय म्हणतात?

A
कुत्र्याचे पिल्लू
B
कोल्ह्याचे पिल्लू
C
बछडा
D
छावा
स्पष्टीकरण