मराठी माध्यम / मराठी / कार्यात्मक व्याकरण - वचन
कार्यात्मक व्याकरण - वचन

पाटी या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते होईल?

A
पाट्या
B
पाट्ये
C
पाटी
D
पाटे
स्पष्टीकरण

पुढील जोडी पूर्ण करा: खेडे : खेडी :: केळे : ____

A
केळे
B
केळी
C
केळ्या
D
केळ
स्पष्टीकरण