मराठी माध्यम / बुद्धिमत्ता चाचणी / गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह
गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह

पुढील गटात कोणता शब्द येईल? सोमवार, बुधवार, शुक्रवार, _____

A
महिना
B
रविवार
C
सण
D
वेळ
स्पष्टीकरण

गटाशी जुळणारे पद निवडा: गुलाब, मोगरा, जाई, ......

A
पुदिना
B
काकडी
C
गवत
D
कमळ
स्पष्टीकरण