भूमिती - वर्तुळ
एका वर्तुळाचा व्यास 30 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती?
A
36 सेमी
B
18 सेमी
C
15 सेमी
D
12 सेमी
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. त्याचा परिमाण किती असेल? (π = 22/7)
A
44 सेमी
B
38 सेमी
C
49 सेमी
D
22 सेमी